जागतिक बौद्धिक संपदा दिन (World Intellectual Property Day)

२६ एप्रिल

सविस्तर वाचा

आपण एखादे पुस्तक लिहितो, एखादे गाणे बनवतो, एखादा शोधनिबंध लिहितो किंवा एखाद्या वस्तूचा आकार म्हणजेच डिझाईन (design) करतो  या सर्वांमध्ये आपल्या मनाचा, आपल्या बुद्धीचा ठसा असतो. हे सर्व मिळूनच आपली बौद्धिक संपदा (Intellectual Property) बनते

Cloud Banner

आता विचार करा, आपण मेहनत करून एखादे गाणे बनवले तर त्या गाण्यावर आपला हक्क असतोच कोणीही तुमची परवानगी न घेता ते गाणे वापरू शकत नाही. पण असे होण्यासाठी कायदा आणि नियमअसणे गरजेचे आहे. म्हणूनच बौद्धिक संपदा हक्क अस्तित्वात आले.

जागतिक बौद्धिक संपदा दिन कसा सुरू झाला?

Yellow Leaf
White Lightning
Cloud Banner

1970 मध्ये, जगातील अनेक देशांनी बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण करणारा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारला

१४ जुलै १९६७

World Intellectual Property Organization (WIPO)

मध्ये, "जागतिक बौद्धिक संपदा संघटना" (WIPO)ची स्थापना करण्यात आली.

Cloud Banner

जागतिक बौद्धिक संपदा दिन हा सर्जनशीलता आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी बौद्धिक संपदा हक्कांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी एक महत्वाचा दिवस आहे.